KrushiSamarpan कृषिसमर्पण
Icon KrushiSamarpan कृषिसमर्पण

KrushiSamarpan कृषिसमर्पण

by KrushiSamarpan Group

krushimulam jagat sarvam कृषिमूलम् जगत् सर्वम्

App NameKrushiSamarpan कृषिसमर्पण
DeveloperKrushiSamarpan Group
CategoryEducation
Download Size1 MB
Latest Version1.0
Average Rating0.00
Rating Count0
Google PlayDownload
AppBrainDownload KrushiSamarpan कृषिसमर्पण Android app
Screenshot KrushiSamarpan कृषिसमर्पण
Screenshot KrushiSamarpan कृषिसमर्पण
Screenshot KrushiSamarpan कृषिसमर्पण
Screenshot KrushiSamarpan कृषिसमर्पण
KRUSHISAMARPAN FOUNDATION brings Farming Literacy to Farmers' wings through Social Media

Soil is mother ... Mother is love ... love is dedication ... and devoted to agricultural service means ‘KrushiSamarpan’

Young people born in farmer's homes by organizing it, he took the fat of agriculture service day and night. Not only agriculture, but all areas in the world have improved using new technology; therefore, we should emphasize the use of technology in farming, appealing to the farmers in this group. Modern farming or any occupation; It is possible that this group of all helpers is composed of a small group of farmers. This group, which provides the place of respect for the peasantry while applying rules to members as discipline for quality instituted on 25th November 2016, by worshiping Chhatrapati Shivaji Maharaj, who was the god of eternal Maharashtra. Not only was the information distributed by the government, it was emphasized by the group to provide self written articles with respect to the demands of group members, group leaders. For this excellent service, group and group members already awarded by several international, national, zonal, state level, local awards. Just follow us and increase your agricultural income.

Agricultural literacy is the goal !

सोशल मिडियाद्वारे कृषिससमर्पण फाउंडेशनने आणली ज्ञानगंगा शेतकरयांच्या दारी

माती म्हणजे आई... आई म्हणजे प्रेम... प्रेम म्हणजे त्याग... त्याग म्हणजे समर्पण... आणि कृषिजनसेवेला समर्पित म्हणजे “कृषिसमर्पण”

‘रयतेचा राजा’ म्हणून सुप्रसिद्ध पावलेल्या, संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारया छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरनांना मार्गदर्शक मानून शेतकरीपुत्रांनी शेती-शेतकरी हितार्थ नि:स्वार्थीपणे चालू केलेल्या एका सक्रीय समूह. शेतकरी घरांमध्ये जन्म घेतलेल्या कृषिपदवीधर, उच्चशिक्षित प्रगतशील व प्रयोगशील तरुणांनी संघटीत होऊन अहोरात्र कृषिजनसेवेचा घेतलेला हा वसा. शेती व्यवसायामध्ये ‘काय पिकतंय यपेक्षा बाजारामध्ये काय विकतंय’ याला खूप महत्त्व असल्याने यापुढे शेतमालाचा व्यापार, अन्नप्रक्रिया, नवनवीन शेतीपुरक जोडधंदे, परदेशी भाजीपाला-फळबाग लागवड, शेती मधील विविध आधुनिक तंत्रज्ञान, इत्यादी बाबींवर भर देताना सोशल मिडियामधील साधनांचा प्रभावी वापर करत असलेल्या मराठी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समूहाचा २५ नोव्हेंबर २०१६ रोजी स्थापन करण्यात आलेला. फक्त सरकार, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रांद्वारे शिफारस करण्यात माहिती प्रसारीत न करता स्वलिखित, प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोगी पडणारे लेख प्रसारीत करण्यारया या समूहाचा अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे. शेतकरी वर्गाचा सन्मान करणारया या समूहाद्वारे प्रसारीत होणारया माहितीचा वापर करून आपणही आपले उत्पन्न वाढवावे.

कृषिसाक्षरता हेच ध्येय !

Recent changes:
New Release

Related Apps

More Apps like KrushiSamarpan कृषिसमर्पण