शिक्षक मदत
Icon शिक्षक मदत

शिक्षक मदत

by Kailas Chavan

एकूण 21 टॅब असलेला अँप.. विद्यार्थी, शिक्षक व पालक ह्यांना आवश्यक सर्वच माहिती

App Nameशिक्षक मदत
DeveloperKailas Chavan
CategoryEducation
Download Size3 MB
Latest Version1.4
Average Rating4.54
Rating Count82
Google PlayDownload
AppBrainDownload शिक्षक मदत Android app
Screenshot शिक्षक मदत
Screenshot शिक्षक मदत
Screenshot शिक्षक मदत
Screenshot शिक्षक मदत
राज्यातील प्राथ. व माध्य. शिक्षक बांधवांना उपयुक्त असा "शिक्षक मदत" app. हा app शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांना समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. शिक्षकांना मदत म्हणून 'आपला मित्र-एक शिक्षक' ह्या नावाने फेसबुक पेज व ब्लॉग तयार केला आहे. ब्लॉग वर शाळा, वर्ग, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना आवश्यक सर्व माहिती दिलेली आहे. तसेच तंत्रज्ञान शिकणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना तंत्रज्ञान अवगत व्हावे ह्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. सदरील तंत्रज्ञान व शैक्षणिक चांगल्या बाबी साठी EduTECH हे youtube channel आपण पाहू शकता. आपल्याला सदर ब्लॉग,youtube channel व फेसबुक पेज नक्कीच साह्यभूत ठरेल. ही सर्व माहिती एकत्रित पने ह्या app द्वारे आपल्या मदतीस देण्याचा माझा छोटासा प्रयत्न..
धन्यवाद ! .....

Recent changes:
* Fix layout problem
* New logo
* Fix School tab
* Fix download

Related Apps

More Apps like शिक्षक मदत