शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
Icon शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद

शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद

by KrushiPedia

On a low cost, so-called farming as a higher product !! A great sophistication.

App Nameशेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
DeveloperKrushiPedia
CategoryBusiness
Download Size2 MB
Latest Version1.0
Average Rating4.23
Rating Count60
Google PlayDownload
AppBrainDownload शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद Android app
Screenshot शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
Screenshot शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
Screenshot शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
Screenshot शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद
शेतीपूरक व्यवसाय म्हंटलं कि, शेळीपालन ( Shelipalan ) हा अतिशय परवडणारा व्यवसाय.. कमी खर्चात, जास्त उत्पादन म्हणून तर म्हणतात शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंदा. शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. या अँप ( Shelipalan App or Goat Farming in Marathi ) मध्ये व्यवसायाची सुरुवात कशी करावी, शेळीपालनासाठी नियोजन कसे करावे, शेळ्यांच्या आजाराची माहिती, बाजारपेठ, करडांची निगा कशी राखावी, शेळ्यांच्या जाती कश्या निवडाव्या या बाबत पुरेपूर माहिती ( Shelipalan App Mahiti ) दिली आहे. आपला अभिप्राय महत्वाचा आहे.

Recent changes:
कमी खर्चात, जास्त उत्पादन म्हणून तर म्हणतात शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंदा.

Related Apps

More Apps like शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंद