वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
Icon वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No

वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No

by Teacher4U

Descriptive records of continuous comprehensive evaluation of class I to grade VIII

App Nameवर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
DeveloperTeacher4U
CategoryEducation
Download Size7 MB
Latest Version2.12
Average Rating0.00
Rating Count0
Google PlayDownload
AppBrainDownload वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No Android app
Screenshot वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
Screenshot वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
Screenshot वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
Screenshot वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No
इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाचे सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वर्णात्मक नोंदी आपणास या APP मध्ये मिळतील. मुल्यमापन करत असताना वर्णनात्मक नोंदी कश्या असाव्यात कोणत्या नोंदी कराव्यात. विषयानुसार कोणती नोंद असावी या सर्व गोष्टीचा विचार करून हे App बनवलेले आहे. आपणास मुल्यमापन करताना नक्कीच या App ची मदत होणार आहे. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विषयाच्या नोंदी यामध्ये आहेत. विषयानुसार वर्णानात्मक नोंदी व अडथळ्याच्या नोंदी व विशेष प्रगती व सुधारणा या विषयाच्या नोंदी देखील आहेत.

Recent changes:
इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाचे सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यमापन वर्णनात्मक नोंदी

More apps from the developer

Related Apps

More Apps like वर्णनात्मक नोंदी Mulyamapan No